टी20 क्रिकेटला पराभवाची उतरण, इंग्लंडविरुद्धचा पाचवा सामनाही गमावला; श्रेयसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टी20 सामन्यात इंग्लंडने भारताला पुन्हा एकदा धोबीपछाड दिला. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय देखील फसला. या मालिकेतील पाचही सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली पण प्रत्येक वेळी पदरी पराभव पडला. पाचव्या टी20 इंग्लंडने भारताच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. इंग्लंडने 20 षटकात…

Read More

‘या’ दिवशी भारतात लाँच होणार मोटोरोलाचा नवीन फोन, 7100mAh बॅटरी आणि 144Hz स्मूथ डिस्प्लेसह दमदार एँट्री

मोटोरोला कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत धमाकेदार पद्धतीने एँट्री घेण्याच्या तयारीत असून कंपनीने नवीन प्रीमियम स्मार्टफोन Edge 70 Max ची लाँच तारीख जाहीर केली आहे. कंपनीने फ्लिपकार्टवर तयार केलेल्या मायक्रोसाइटद्वारे फोनच्या डिझाइन आणि अनेक प्रमुख फिचर्सविषयी माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन सध्याच्याEdge 70 सिरीजमधील एक नवीन आणि अधिक पॉवरफूल मॉडेल असेल. त्याची किंमत आणि…

Read More

कंटेंट क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी, सोनीचा 25x ऑप्टिकल झूम आणि 4K 120fps रेकॉर्डिंगसह नवीन कॅमेरा लाँच

बऱ्याच प्रतीक्षेनंतर सोनी कंपनीने अखेर जागतिक बाजारपेठेत त्यांचा सायबरशॉट कॉम्पॅक्ट कॅमेरा लाइनअपमधील एक नवीन व्हेरिएंट, RX10 V कॅमेरा लाँच केला आहे. कंपनीच्या मते या पाचव्या पिढीच्या मॉडेलमध्ये 25x ऑप्टिकल झूमसह ZEISS Vario-Sonnar T 24-600mm F2.4-4.0 लेन्स आहे. यात 1.0-टाइप स्टॅक्ड एक्समोर आरएस सीएमओएस सेन्सर असून, तो सोनीच्या स्वतःच्या BIONZ XR इमेज प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. सोनीने…

Read More

अचानक वारं फिरलं अन् पाऊस गायब, मान्सून कमकुवत का झाला? IMD ने दिली सर्वात मोठी अपडेट

काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घालणारा पाऊस आता अचानक कमी झाला आहे. 11 जुलै रोजी समोर आलेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये भारतातील सुमारे 70-80 टक्के भागावर पाऊस देणारे ढग अत्यंत कमी किंवा जवळपास गायब झाल्याचे समोर आले आहे. 9 जुलै रोजी नैऋत्य मान्सून संपूर्ण देशभर पोहोचताच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यामागील प्रमुख कारण म्हणजे भारतापासून…

Read More

Farmer : एका एकरात लाखोंची कमाई, हे 5 पिकं म्हणजे दुसरी लॉटरीच; शेतकऱ्याच्या घरात पैसेच पैसे!

कधीकाळी एका-एका शेतकऱ्याकडे शेकडो एकर जमीन असायची. या शेकडो एकर जमिनीमुळे तेव्हाचे शेतकरी सधन असायचे. परंतु आता अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. एक किंवा दोन एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे कमी शेतीत जास्तीत जास्त पैसे मिळवून देणारे पीक कोणते, असे शेतकरी नेहमीच विचारतात. त्यामुळे अगदी एक एकर शेतामध्ये चांगला नफा मिळवून…

Read More

IND vs ENG: हॅरी ब्रूक आणि बटरलचा झंझावात, शतकी खेळी आणि विक्रमासह भारतीय गोलंदाजांची धुलाई

पाचव्या टी20 सामन्यातही इंग्लंडचा संघ भारतावर भारी पडला आहे. सलग पाच सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकलेल्या श्रेयस अय्यरच्या संघाला या सामन्यातही विजय कठीण जाणार आहे. कारण कर्णधार हॅरी ब्रूक आणि जोस बटलर यांनी भारतीय गोलंदाजांची पिसं काढली. भारतीय गोलंदाजांना कोणतीच दया माया दाखवली नाही. इंग्लंडची पहिली विकेट अवघ्या 8 धावांवर पडली होती. मात्र त्यानंतर दुसरी विकेट…

Read More

नंदुरबार येथे समाज कल्याण वसतीगृहातील ४० ते ५०

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना भोजनानंतर पंधरा मिनिटांनी उलट्या, जुलाब यांचा त्रास होऊ लागल्याने खळबळ उडाली. या विद्यार्थ्यांची तिघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहादा शहरातील समाज कल्याण विभागातील वसतीगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची…

Read More

बाई तुमच्यावर देवीचा कोप झालाय, फक्त तेवढं करा… भोंदू ज्योतिषाने थेट महिलेला… नागपूरमध्ये सनसनाटी

भोंदू लिंगपिसाट खरातचं प्रकरण उघडं झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. त्यानिमित्ताने भोंदूगिरीवर बरंच लिहिलं गेलं. बोललं गेलं. असंख्य बातम्या झाल्या. पण लोक या भोंदूगिरीतून काही बाहेर पडताना दिसत नाहीये. आजही लोक भोंदूबाबांच्या नादी लागताना दिसत आहेत. नागपूरमध्ये एक महिला भोंदूबाबाच्या नांदी लागली आणि आयुष्यभराची कमाई गमावून बसली. या सनसनाटी घटनेने नागपूरकर…

Read More

यामाहाची पहिली प्रिमियम इलेक्ट्रिक स्कूटर ‘Aerox E’ भारतात लाँच; किंमत आणि फीचर्स काय?

यामाहाने भारतीय ईव्ही क्षेत्रात ‘Aerox E’ या सर्वात महागड्या इलेक्ट्रिक स्कूटरसह पाऊल टाकले आहे. यात सुरक्षेसाठी सिंगल-चॅनल एबीएस, आधुनिक टीएफटी कन्सोल आणि एका चार्जमध्ये 117 किलोमीटरपर्यंत धावण्याची क्षमता मिळते. ही स्कूटर ऑनलाईन किंवा जवळच्या यामाहा डीलरशिपवर जाऊन बूक करता येऊ शकते. यामाहाने आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर यामाहा एरोक्स ई भारतात लाँच केली आहे. याची एक्स…

Read More

डुकाटीची मस्क्युलर ‘Diavel V4 Black Roadster’ बाईक भारतात लाँच; किंमत 29.98 लाख

डुकाटीने भारतात आणलेले हे नवीन मॉडेल सध्याच्या स्टँडर्ड डायव्हेल व्ही४ पेक्षा सुमारे 32,000 रुपयांनी महाग आहे. कंपनीने या ब्लॅक रोडस्टर आवृत्तीत अनेक आकर्षक कॉस्मेटिक बदल आणि हाय-टेक फीचर्स दिले आहेत. ही बाईक आपल्या आक्रमक लूक आणि दमदार इंजिन परफॉर्मन्समुळे बाईक प्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. लक्झरी बाईक निर्माता कंपनी डुकाटीने आपली नवीन शक्तिशाली बाईक डुकाटी…

Read More