

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची तब्ब्येत खालवली आहे. त्यांना लवकरच गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर जरांगेचा प्रकृती खालावली आहे. या दौऱ्यात जरांगे पाटलांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये सभा घेतल्या होत्या. या दगदगीमुळे जरांगे पाटलांची तब्ब्येत कमकुवत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

