Shoaib Akhtar : वसीम अक्रमच्या मनात माझ्याबद्दल संशय होता, पण तेच इमरान खान असते तर..शोएब अख्तरचा हैराण करणारा दावा

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक मोठा दावा केला आहे. “इमरान खान यांच्या नेतृत्वाखाली मला खेळण्याची संधी मिळाली असती, तर टेस्ट क्रिकेटमध्ये मी 400 विकेट काढले असते” असं शोएब अख्तरने म्हटलय. आपल्या पिढीतील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये शोएब अख्तरचा समावेश व्हायचा. त्याने 46 टेस्ट मॅचमध्ये 178 विकेट काढले. 2011 साली भारतात झालेल्या वर्ल्ड कप दरम्यान…

Read More

कमाई 93 टक्क्यांनी वाढूनही डिफेन्स स्टॉकमध्ये 45 टक्के घसरणीची भीती; ‘या’ शेअरबाबत ब्रोकरेजचा धोक्याचा इशारा

शानदार तिमाही निकाल लागूनही प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने या डिफेन्स स्टॉकवर नकारात्मक मत व्यक्त केले आहे. कोटकने या शेअरला थेट ‘सेल’ रेटिंग दिली असून पुढील काळासाठी 11,200 चे लक्ष्यांक निश्चित केले आहे. हे लक्ष्यांक शेअरच्या सध्याच्या बाजारभावापेक्षा तब्बल 45 टक्के कमी आहे. संरक्षण आणि स्फोटकांचा व्यवसाय करणारी कंपनी सोलर इंडस्ट्रीज इंडियाचे शेअर्स शुक्रवारी…

Read More

सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची तब्ब्येत खालावली

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची तब्ब्येत खालवली आहे. त्यांना लवकरच गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर जरांगेचा प्रकृती खालावली आहे. या दौऱ्यात जरांगे पाटलांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये सभा घेतल्या होत्या. या दगदगीमुळे जरांगे पाटलांची तब्ब्येत कमकुवत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. ही बातमी…

Read More

राहुल गांधींचा पाय खोलात, अमित शाहांविरोधातील ते भाषण नडले, संसदेतून थेट नोटिस जारी

लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने भाजपाचे खासदार अनुराग ठाकुर यांच्या तक्रारीवर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना नोटिस जारी केली आहे. राहुल गांधी यांच्याकडे २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत या नोटिसीवर उत्तर मागण्यात आले आहे. एंटी पेपर लिक विधेयकावर चर्चेला उत्तर देताना असंसदीय आणि अपमानजनक भाषेचा वापर आणि गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप लावण्याचा आरोप केला आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने…

Read More

Manoj Jarange Patil : चंद्रशेखर बावनकुळेंच्या विषयात भाजप नेत्याची मनोज जरांगे यांना कळकळीची विनंती

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यावरुन सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतेच जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मनोज जरांगे पाटील सातत्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे मराठ्यांना मिळणारी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, संस्थात्मक निर्णय आणि सामाजिक समस्यांवर आपली भूमिका ठामपणे मांडली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीवर बोलताना त्यांनी याला संविधानाच्या चौकटीत न बसणारे आणि लोकशाहीसाठी घातक पाऊल म्हटले. सुळे यांनी स्पष्ट केले की, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आणि त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरेंकडे दिलेली शिवसेना ही…

Read More

धीरज परदेशीची भगव्या टिळ्यामुळे हत्या का? संग्राम जगताप यांच्या मागण्या काय?

मनपाचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यूमुळे अहिल्यानगरमधील वातावरण तापलं आहे. धीरजवर मागच्या आठवड्यात हल्ला झाला होता. धीरज हा अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील ठेकेदाराकडे हेल्पर म्हणून नोकरीला होता. कामासाठी म्हणून तो दर्गादायरा कब्रस्तान परिसरात गेला होता. त्यावेळी धीरजवर हल्ला झाला. सहा ते आठ जणांनी मिळून धीरजवर जीवघेणा हल्ला केला. यात जखमी झालेल्या धीरज यांना खासगी…

Read More

राजकीय ‘उद्योग’ बंद करा, हिंमत असेल तर चर्चेला या; रोहित पवार यांचं उदय सामंत यांना थेट चॅलेंज

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आधी इतर राजकीय उद्योग बंद करावेत. मी तुम्हाला आव्हान देतो. माझ्यासोबत चर्चेला या. संयुक्त पत्रकार परिषद बोलावू. त्यात मी पुराव्यानिशी आकडेवारी सादर करतो. तुमच्यात धाडस असेल तर या समोर, असं आव्हानच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिलं आहे. पुण्याच्या चाकण एमआयडीसीतून उद्योगांचे…

Read More

पाकिस्तानचा हेड कोच आकिब जावेद यांच्या मुलीने थाटला संसार; फोटो समोर येताच लोकांकडून ट्रोलिंग, पण का?

पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद यांची मुलगी एका वेगळ्याच कारणावरून सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. उकबा आकिब हीचं लग्न नुकतंच पार पडलं. पण आता तिच्या लग्नाचा विषय चर्चेचा ठरला आहे. पाकिस्तानमध्ये यावरून रणकंदन माजलं आहे. तिच्या फोटोवरून लोकं ट्रोल करत आहे. तसेच फोटोखाली उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. उकबाने बेन क्रिस्टोफोराइड्ससोबत युनाइटेड किंगडममध्ये 9 ऑगस्टला…

Read More

या देशात तरुणी बाल्कनीतून चेंडू टाकतात आणि जो कॅच पकडेल तो होतो पती !

जगभरात वधू वराची निवड करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कुठे वर एखादा अचाट पराक्रम करुन दाखवतो त्यानंतर वधू त्याला पसंद करते. मात्र एका देशात महिला बाल्कनीत उभे राहून एक चेंडू खाली उभ्या असलेल्या तरुणांच्या दिशेने फेकतात. त्यानंतर जो तरुण हा चेंडू अलगद झेलतो त्याला ती वधू आपला भावी वर म्हणून पसंद करते. ही प्राचीन वर निवडण्याची…

Read More