महाराष्ट्रातील या गावात स्मशानभूमीच नाही; भर पावसात ताडपत्री धरून करावे लागतायत अंत्यविधी
ठाणे येथील आदिवासी वसाहत असलेल्या शहापूर येथील उंभरई गावातील एक हृदयद्रावक फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये दिसतंय की, अंत्यसंस्कार उंभरई गावात होत आहेत. पण तेथे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीच नाही. समोर येत असलेल्या माहितीनुसार, ग्राम पंचायत समितीच्या सदस्या जयाबाई महादू वाघ यांचं निधन झालं. अशात गावात स्मशान नसल्यामुळे त्यांच्यावर मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी मुसळधार पाऊस…

