rdeccantimes@gmail.com

महाराष्ट्रातील या गावात स्मशानभूमीच नाही; भर पावसात ताडपत्री धरून करावे लागतायत अंत्यविधी

ठाणे येथील आदिवासी वसाहत असलेल्या शहापूर येथील उंभरई गावातील एक हृदयद्रावक फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये दिसतंय की, अंत्यसंस्कार उंभरई गावात होत आहेत. पण तेथे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीच नाही. समोर येत असलेल्या माहितीनुसार, ग्राम पंचायत समितीच्या सदस्या जयाबाई महादू वाघ यांचं निधन झालं. अशात गावात स्मशान नसल्यामुळे त्यांच्यावर मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी मुसळधार पाऊस…

Read More

Snake Attack: भयंकरच… फक्त रविवारीच साप येतो आणि दंश करतो, धक्कादायक प्रकार समोर

उत्तर प्रदेशातील संभल येथील एका कुटुंबाला सापांच्या भीतीने जगावे लागत आहे. कुटुंबाचा दावा आहे की, गेल्या महिन्यात त्यांना चार वेळा सापाने दंश केला असून, प्रत्येक वेळी रविवारीच हे घडले आहे. पाच वर्षांच्या सुनहरीचा सर्पदंशात मृत्यू झाला, तर इतर तिघांवर उपचार करून त्यांना वाचवण्यात आले. आता परिस्थिती अशी झाली आहे की, घरात पाऊल ठेवण्यापूर्वी कुटुंबातील सदस्य…

Read More