rdeccantimes@gmail.com

लव्ह सीन, भेदरलेली पूजा आणि हजार विचार, मग आमिर खानने जे केलं… ते भन्नाटच!

‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमामुळे पूजा बेदी अनेकांच्या मनात घर करून गेली. तीच एक झलक , अदा अनेकांना घायाळ करून गेल्या. तिने या चित्रपटात श्रीमंत मुलीची भूमिका केली होती. पूजाचा बोल्ड लूक त्यावेळी चर्चेत होता. आमिर खानसोबतच्या तिची केमिस्ट्री दिसून आली. दोघांमध्ये जांगड गुत्ता सुरू असल्याची अफवाही त्यावेळी उठली. ही केमिस्ट्री जुळल्यानंतर ही जोडी…

Read More

मोठी बातमी! चमोली बोगद्यात मोठी दुर्घटना, 19 मजूर अडकले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

उत्तराखंडमधून मोठी बातमी समोर आली आहे. चमोली जिल्ह्यातील मायापूर परिसरातील निर्माणाधीन बोगद्यात अचानक पाणी आणि चिखल शिरल्याने खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे 7:05 वाजता बोगद्यात अचानक पाण्याचा आणि चिखलाचा प्रवाह आला. यावेळी बोगद्याच्या आत अनेक 18 ते 19 मजूर काम करत होते. पाणी आणि चिखल शिरल्यानंतर काही मजूर आतच अडकले असल्याची…

Read More

विवाहित क्रिकेटरसोबत लग्न करणार ही Bigg Boss फेम ग्लॅमरस अभिनेत्री! नात्याचं सत्य अखेर समोर

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस अभिनेत्री अर्शी खान आहे. तिच्या अफेअरच्या चर्चा अफगानी क्रिकेटर अफताब आलम याच्यासोबत रंगत आहे… यावर खुद्द अर्शी हिने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली अफताब याचं लग्न झालं आहे आणि त्याच्यासोबत माझं भविष्य काहीच नाही… असं अभिनेत्री म्हणाली. एका…

Read More

चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता

मोठी बातमी समोर येत आहे, आता चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी थेट मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. ते या संदर्भात एक बैठक घेणार आहेत. येत्या 16 ऑगस्टला उद्योगमंत्री उदय सामंत प्रत्यक्ष बैठक घेणार आहेत. चाकणमधील रस्त्यांच्या दुरवस्थेवर उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हालचालींना वेग आला असून, आता उदय सामंत हे येत्या 16 ऑगस्ट…

Read More

Tukaram Mundhe: तर तुकाराम मुंढे राजिनामा देतील… कचोरी दुकानाच्या मीम्सचा इंटरनेटवर धुमाकूळ

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त आणि ‘सिंगम’ म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या धडाकेबाज कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान सोशल मीडियावर त्यांचे काही मीम्स व्हायरल होत आहे. या मीम्समध्ये एका काचोरी दुकानाचा उल्लेख केला आहे. जर तुकाराम मुंढे या दुकानात गेले तर राजिनामा देतील असे…

Read More

आता पेपरफुटी बंद! भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती स्थापन होणार

मुंबई, 12 ऑगस्ट : महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणार्‍या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते, त्यांनीही अनेक उपयुक्त…

Read More

रशियन जहाजांवर हल्ला केल्यास सोडणार नाही, पुतीन यांचा युरोपियन देशांना इशारा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युरोपियन देशांना गंभीर इशारा दिला आहे. जर युरोपीय देशांनी रशियाच्या व्यापारी जहाजांवर कारवाई करून ती जप्त करण्यास सुरुवात केली, तर रशियाही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देईल. रशियाच्या पॅसिफिक फ्लीटच्या कमांडरने सांगितले की, रशियाला शत्रू मानणाऱ्या देशांच्या परदेशी जहाजांची तपासणी करून त्यांना ताब्यात घेण्यासाठी रशियन नौदल तयार आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाच्या सुदूर…

Read More

गुंतवणूकदारांसाठी आज शेवटची संधी; BEL, पॉवर ग्रिडसह 18 शेअर्स उद्या होणार एक्स-डिव्हिडंड, बँक खात्यात जमा होणार पैसे!

भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), पॉवर ग्रिड आणि रेलटेलसह एकूण 18 नामांकित कंपन्यांचे शेअर्स 13 ऑगस्ट रोजी ‘एक्स-डिव्हिडंड’ (Ex-Dividend) होणार आहेत. या यादीत गोडरेज कंज्युमर प्रॉडक्ट्स, सेंच्युरी एन्का आणि उषा मार्टिन यांसारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी प्रति शेअर 45 पैशांपासून ते थेट 11 रुपयांपर्यंतचा लाभांश जाहीर केला आहे. नियमानुसार, ज्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये आज हे शेअर्स…

Read More

व्होडाफोन आयडिया शेअर्समध्ये 6 टक्क्यांची उसळी

व्होडाफोन आयडियाच्या प्रति युजर सरासरी महसुलात (ARPU) झालेली सुधारणा आणि कंपनीवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी उचलण्यात आलेली पावले यामुळे नोमुरा (Nomura) सारख्या दिग्गज जागतिक ब्रोकरेज फर्मने व्हीआय (VI) शेअर्सचा टार्गेट प्राईस वाढवला आहे. कंपनीच्या या सुधारलेल्या कामगिरीमुळे बाजारात शेअर्सला मोठी मागणी दिसून आली. टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन आयडिया (VI) च्या शेअर्समध्ये बुधवारी, 12 ऑगस्ट…

Read More

कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात

सरकारकडून मोटार, कॅब आणि परमिटसंदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार चालकाला मराठी भाषेचे कार्यज्ञान असणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि परमिटधारकांसाठी हा महत्त्वाचा बदल मानला जात आहे. चालकाला मराठी भाषेचे आवश्यक कार्यज्ञान नसल्याचे आढळून आल्यास त्याला ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे. या मुदतीत आवश्यक…

Read More